अभिनेत्री अनन्या पांडे सध्या एक आघाडीची अभिनेत्री तिचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. एक चुलबुली अशी अभिनेत्री म्हणून तिची ओळख अनन्या सर्व प्रकारच्या लूकमध्ये अगदी क्युट दिसते. अनन्याचे स्टायलिश फोटोज चाहत्यांना खास आवडतात. अनन्या स्टायलिश लूकमध्ये तितकीच हॉटही दिसते. ती सोशल मीडियावरही फोटो करत असते शेअर आता तिचा सिनेमा लायगरची चर्चा आहे. लायगरमध्ये ती अभिनेता विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. अनन्या कायम तिच्या लूक्समुळे चर्चेत असते.