बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मृणालचा Cute अंदाज सिंपल लूकमध्येही मृणाल दिसते सुंदर अशाच सिंपल लूकमधील फोटो करत असते पोस्ट तिच्या विविध ड्रेसिंगमधील फोटोजमध्येही ती दिसते Cute तिच्या या Cute अंदावरच होतात चाहते फिदा तिचे फोटोज जितके Cute तितकेच हॉटही असतात. पण तिच्या दिलखेचक स्माईलने ती सर्वांचीच मनं जिंकते. तिचे हॉट फोटोजही चाहत्यांना खास आवडतात. नुकतीच ती शाहीदसोबत जर्सी सिनेमांत झळकली होती. तिच्या आगामी सिनेमाची चाहते वाट पाहत आहेत.