थंडीच्या दिवसात उलनच्या कपड्यांची अधिक काळजी घ्यावी लागते. निष्काळजी पण केल्यास कपड्यावर बारीक गोळे येतात. ज्यामुळे कपडे जुने आणि खराब दिसतात. या कपड्यांवर बारीक गोळे येऊ नये यासाठी काही सोप्या टिप्स वापरा. ब्रशचा वापर करू नये. कपडे हलक्या हाताने धुवावे. जास्त गरम पाण्यात हे कपडे धु नये. कडक उन्हात जास्त वेळ हे कपडे ठेवू नये. वॉशिंग मशीन मध्ये स्वेटर धु नये स्वेटर धुण्यासाठी डिटर्जंट पावडरचा वापर करा.