लाल केळी साधारण केली पेक्ष्या लहान असतात
मार्केट मध्ये पिवळ्या रंगाच्या केल्यानं पेक्ष्या हि केळी लालसर रंगाची आढळून येतात
लाल केळी खाल्याने डोळ्यांची समस्या दूर होते
आपली पचनक्रिया चांगली राखण्यासाठी आपण लाल केळीचा वापर करू शकतो
तुमच्या शरिरातील बद्धकोष्ठता दूर होण्यास सुध्दा मदत मिळते
सामान्य केळी पेक्ष्या लाल केळी मध्ये अधिक 'लोह' आढळून येत
तसेच रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्याचे काम देखील लाल केळी करते
पोटात थंडावा टिकून ठेवण्याचे काम लाल केळी करत
सकाळी लाल केळी खाल्यास पोट देखील दिवसभर भरलेलं राहत
अनेक आजारांपासून सुटका करण्यासाठी लाल केळी उपयुक्त आहे