जास्वंदाच्या फुलाचं औषधी वनस्पती म्हणून खूप महत्त्व आहे

जास्वंदाचा उपयोग केस वाढण्यासाठी आणि मजूबत करण्यासाठी होतो.

आपण जास्वंदाची पावडर सुध्दा बनून शकतो

केस गळणे, डँड्रफ आणि केसांचा कोरडेपणासारखे अनेक प्रश्न सुटतात

जास्वंदाची पावडर केसांना लावल्यास केस गळती कमी होते

जास्वंदातून विटॅमिन्‍स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.

केसांचा नैसर्गिक रंग टिकवण्यासाठी जास्वंदाच्या फुलाचा उपयोग होतो.

यासाठी एक चमचा जास्वंद फुलाची पावडर, 1 मोठा चमचा आवळा आणि अर्धा कप नारळाचं तेल एकत्र करुन केसांच्या मुळांना लावा.

जास्वंदाच्या फुलाचे अनेक नैसर्गिक उपयोग आहेत

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.