1

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास ओव्याचे पाणी फायदेशीर ठरते.

2

ओव्याचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.

3

निद्रानाश झाल्यास झोपण्याआधी एक कप ओव्याचे पाणी पिऊन झोपा, त्यामुळे झोप चांगली येते.

4

दातांचे दुखणे दूर करायचे असेल तर सकाळी ओव्याचे पाणी प्या.

5

ओव्याच्या पाण्यामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास दूर होतो.

6

डोकेदुखीच्या त्रासावर ओव्याचे पाणी रामबाण उपाय आहे.

7

अस्थमाच्या लोकांनी ओव्याचे पाणी प्यावे, आरोग्यास फायदेशीर ठरते.

8

हृदयासंबंधित अनेक आजारांवर ओव्याचे पाणी मदत करते.

9

सकाळी ओव्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

10

अतिसार आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या ओव्याच्या पाण्याच्या सेवनाने दूर होतात.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.