तमालपत्राचे पाणी हे मधूमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरु शकते.



उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी देखील तमालपत्राचे पाणी पिणं फायदेशीर ठरु शकतं.



सूज येण्याचा त्रास देखील हे पाणी उपयुक्त ठरु शकतं.



हे पाणी तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी देखील मदत करु शकतं.



सर्दी सारख्या आजरांसाठी देखील हे पाणी फायदेशीर ठरु शकते.



यामुळे शरीरामधील डीटॉक्स कमी करण्यास मदत होते.



तसेच हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.



वजन कमी करण्यासाठी देखील हे पाणी फायदेशीर ठरु शकते.



तसेच इंफेक्शन झाले असेल तर ते कमी करण्यास देखील या पाण्याचा उपयोग होऊ शकतो.



चांगली झोप लागण्यास देखील मदत होते.