जास्त प्रमाणात दूध पिल्याने काही साईड इफेक्ट्स होण्याची शक्यता असते. ज्यास्त प्रमाणात दूध पिल्याने पोटदुखी सारखे त्रास होऊ शकतात. तसेच वजन देखील वाढू शकते. लहान मुलांना जास्त प्रमाणात दूध दिल्यास आयर्नची कमी निर्माण होऊ शकते. तसेच किडनी स्टोन होण्याची देखील शक्यता असते. काही लोकांना तर दूधाची ऍलर्जी देखील असते. दूध पिल्याने शरीरातील काही भागातील हाडं देखील कमजोर होऊ शकतात. जास्त प्रमाणात दूध पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होण्यास मदत होऊ शकते. यामुळे आतड्यांना देखील त्रास होऊ शकतो.