इअरफोनचा अतिवापर शरीराला घातक आहे. आजूबाजूला अनेक लोकांच्या कानात सतत इअरफोन असतात लोकं गाणी, चित्रपट तसेच फोनवर बोलण्यासाठी इअरफोन चा वापर करतात पण ही सवय जीवाला ठरू शकते घातक इअरफोनच्या अतिवापरामुळे कानावर वाईट परिणाम होतो बहिरेपणाची समस्या होऊ शकते. कमी ऐकू येणे हे सर्वसामान्यांमध्ये आढळून येते. कानाला इन्फेक्शन होऊ शकते. म्हणून इअरफोनचा अतिवापर करू नये इअरफोनने मोठ्या प्रमाणात गाणी ऐकल्याने कान दुखण्याची समस्या जाणवते.