तारक मेहता का उल्टा चष्मामधील रीटा रोपोर्टरची भूमिका साकारणाऱ्या प्रिया आहुजाने आपले काही नवीन फोटो शेरअ केले आहेत. प्रिया सोशल मीडियावर नेहमीच आपले फोटो शेअर करत असते. प्रिया आहुजा एक अतिशय स्टायलिश आणि बोल्ड अभिनेत्री आहे. प्रिया आपले नव-नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. फॅशनच्या बाबतीत प्रिया बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्तालाही मागे टाकताना दिसत आहे. प्रिया आहुजा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. प्रियाची फॅन फॉलोइंग देखील खूप मोठी आहे. प्रियाने सोशल मीडियावर फोटो टाकताच तिची पोस्ट व्हायरल होते. चाहत्यांना देखील प्रियाचे हे फोटो खूपच आवडले आहेत.