तापसी पन्नूचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. तापसी पन्नूचे ग्लॅमरस अंदाज फॅन्सच्या पसंतीस उतरतात. तापसी या फोटोंमध्ये सुंदर दिसते. तिचे हे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होतात. तापसी पन्नू ही बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तापसीने 'चश्मे बद्दूर' च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सांड की आंख, बदला, जुडवा 2 आणि बेबी यातही काम केलं. तापसी 'दोबारा' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतीय. तापसीचा ‘शाबास मिथू’ हा चित्रपट 15 जुलैला रीलिज होणार आहे. शाहरूख खानबरोबर 'डंकी' या चित्रपटातसुद्धा तापसी दिसणार आहे.