बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोन करेय योगा इन्स्टाग्रामवर पोस्ट केले फोटो विविध योगा आसनांमध्ये दीपिकाचा योगा फोटो सोशल मीडियावर व्हायरल योगा करतानाच्या या फोटोंवर चाहतेही लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. नुकत्याच काम केलेल्या सिनेमात दीपिकाने पार पाडली होती योगा ट्रेनरची भूमिका गेहराईंया सिनेमात झळकली होती दीपिका अॅमेझॉन प्राईमवर झालेल्या या सिनेमाची बरीच हवा झाली होती. दीपिका विविध लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते सध्या दीपिकाच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.