आपल्या नव-नवीन लूकने अभिनेत्री सोहा अली खान चाहत्यांची मने जिंकत असते. सोहाने नुकतेच पिंग आउटफिटमधील आपले काही फोटो शेअर केले आहेत. सोहाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. सोहा आपल्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांची मने जिंकते. चाहतेही सोहाचे फोटो व्हायरल करत असतात. सोहा आपल्या फिटनेसकडे जास्त लक्ष देते. अलिकडे सोहा फिटनेसचे व्हिडीओ देखील शेअर करत असते. सोहा कधी कधी पारंपारिक पोशाखातील फोटो देखील शेअर करत असते. सोहाने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोहाचा हा अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीला उतरतो.