अभिनेत्री मलायका अरोरा तिचे सुंदर क्षण सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. मलायकाची सोशल मीडियावर खूप मजबूत फॅन फॉलोइंग आहे. यामुळेच तिच्या पोस्ट्स देखील क्षणात व्हायरल होतात. अलीकडेच मलायका तिच्या घराचे 'हॅपी प्लेस' शेअर केले आहेत. मलायकाच्या फोटोंना चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. मलायकाला फिटनेस क्वीन म्हणून ओळखले जाते. यासोबतच मलायका अरोरा तिच्या घरावर खूप प्रेम करते. अ अनेक वेळा मलायका घराची झलक चाहत्यांसह शेअर करते. मलायकाने रात्री उशिरा इंस्टाग्राम स्टोरीवर घरातील ती जागा शेअर केली जी तिच्यासाठी 'हॅपी प्लेस' आहे.