शरीरात कोलेस्ट्रॉल वाढणे ही गंभीर समस्या आहेत. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास त्याची लक्षणे दिसून येतात. शरीरात होत असलेल्या बदलाकडे दुर्लक्ष करू नये. कोलेस्ट्रॉल वाढल्यास उच्च रक्तदाबाचा आजार होण्याची शक्यता आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर दम लागतो. थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. त्वचेवर पिवळ्या रंगाचे डाग दिसून येतात. हातापायाला मुंग्या येतात.