स्वयंपाक घरात वापरला जाणारा अतिशय गुणधर्म असलेला आले हे औषधी आहे चहात देखील आलं आवडिने वापरतात जेवण देखील रुचकर बनवते डायबीटिज ला कंट्रोल करते ब्लड सरक्युलेशन चांगले करते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आहारात आल्याचा वापर पचनसंस्थेला लाभदायक ठरतो आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आलं हे खोकला आणि खवखवणे यावर उत्तम असा पर्याय आहे