सगळ्यांना लोकप्रिय असलेली पाणीपुरी.... पाणीपुरीचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते सर्वांना लोकप्रिय असणारी आणि खिशाल परवडणारी कुणाला गोड तर कुणाला तिखट अशी आवडते लहानांपसून थोरांपर्यंत सगळ्यांना आवडणारी पाणीपुरी पाणीपुरी खाल्याने शरीराला अनेक फायदे होतात पाणीपुरी खाल्याने पचनसंस्था सुधारते हे वजन कमी करण्यास देखील मदत करते पाणीपुरी खाल्याने पचनसंस्था सुधारते १२ जुलै हा पाणीपुरी दिवस म्हणून साजरा केला जातो