मोसंबीमध्ये विटॅमिन सीचे प्रमाण भरपूर असते.



पण तुम्हाला माहित आहे का मोसंबीचा सरबत केव्हा पिऊ नये.



मोसंबीचं सरबत हे दुपारी प्यायल्याने फायदेशीर ठरु शकते.



पण रात्री याचे सेवन केल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.



तसेच याची चव आंबट गोड असते.



त्यामुळे रात्रीच्या वेळी याचे सेवन करु नये.



त्यामुळे तुमचा घसा खराब होण्याची शक्यता असते.



तसेच जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर मोसंबीचं सरबत पिणं टाळावं.



त्यामुळे अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.