संत्री खाल्ल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येते. संत्री खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहते. हृदयविकारचा धोका दूर होतो. रोग प्रतिकारशक्ती वाढते. मेंदूचे आरोग्य चांगले राहते. रोज संत्री खाल्ल्याने कॅन्सरचा धोकाही कमी होतो. अपचनासाठी फायदेशीर. केस गळत नाहीत. किडनी स्टोन असेल तर फायदेशीर. सांधेदुखीपासून आराम मिळतो.