रताळ्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात



रताळे हे अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे.



रताळ्याच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.



मधुमेह नियंत्रणात राहतो.



रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते.



हाडांसाठी फायदेशीर आहे.



वजन कमी करण्यास मदत करते.



हिवाळ्यात रताळे खाल्ल्याने शरीर उष्ण राहते.



पोट दीर्घकाळ भरलेले राहते.



रताळे खाल्ल्याने पोटात गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.