बदलत्या ऋतूनुसार लहान मुले आजारी पडतात. अशा वेळी पालक मुलांना दवाखान्यात नेतात आणि अॅलोपॅथीचे औषधे देतात.