आजकाल बहुतेक लोक घरात मुलांना वेगळी खोली देतात. पण मुलाची खोली सजवणे हे खूप अवघड काम आहे.
ABP Majha

पालकांनी मुलांची खोली अशा प्रकारे सजवणे महत्वाचे आहे की तेथे मुलांना सकारात्मक

मुलांना रंगीबेरंगी गोष्टी जास्त आवडतात. अशा स्थितीत मुलांच्या खोलीला त्यांच्या आवडत्या रंगात रंगवणे चांगले होईल.

खोलीसाठी फर्निचर सेट करताना सुरक्षिततेची विशेष काळजी घ्या.

अभ्यासाचे टेबल मुलासाठी व्यवस्थित सेट करा.

खोलीला आकर्षक लुक देण्यासाठी तुम्ही मुलांच्या आवडत्या वॉलपेपरने भिंती सजवू शकता.

हाताने बनवलेले क्राफ्ट किंवा तुमच्या मुलांनी बनवलेले क्राफ्ट याचा वापर रूम सजवताना करा.

सजावटीच्या वेळी मुलांकरता चांगल्या बेडची निवड करा.

मुलांच्या खोलीत सूर्यप्रकाश आणि हवा बाहेरून येण्याची व्यवस्था करावी.

मुलांची रूम छान आणि व्यवस्थित ठेवा.