टेलिव्हिजन विश्वातील काही गाजलेल्या नावांपैकी एक नाव म्हणजे करिश्मा तन्ना. करिश्मा तन्नानं आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोवर चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडत आहे. करिश्मा तन्ना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. बिग बॉसच्या आठव्या पर्वात करिश्मा तन्नाने सहभाग नोंदवला होता. ‘खतरों के खिलाडी’ च्या दहाव्या सिझनचं विजेतेपद अभिनेत्री करिश्मा तन्नाने मिळवलं.