पेट पुराण (Pet Puran) ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Dnyanesh Zoting/Instagram) पेट पुराण सीरिजमध्ये सई ताम्हणकर आणि अभिनेता ललित प्रभाकर यांच्या प्रमुख भूमिका सईनं या सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला 6 मे रोजी ही वेब सीरिज सोनी लिव्ह या अॅपवर प्रदर्शित होणार आहे. ललित हा अतुल या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे सईनं या सीरिजमध्ये अदिती ही भूमिका साकारली आहे सईनं सोशल मीडियावर ट्रेलर शेअर केला 'bow wow, meow, meow वेल कम टू द पेट पॅरेंटिंग' असे कॅप्शन दिले. इतर मराठी कलाकारांनी कमेंट करून टीमला शुभेच्छा दिल्यात पेट पुराण ही सीरिज मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली या भाषांमध्ये प्रदर्शित होणार