प्रियंका चोप्रा याच वर्षी जानेवारीत आई झाली आहे.


सरोगसीचा माध्यमातून ती आई झाली आहे.


अद्याप तिच्या मुलीचे फोटो जगासमोर आले नाही.


मात्र आता तिने तिच्या मुलीच्या नावाचा खुलासा केला आहे.


मीडिया रिपोर्टनुसार तिच्या मुलीचे नाव malti marie chopra jonas आहे.


प्रियंका-निकने 21 जानेवारी आपण आई-वडील झाली असल्याची घोषणा केली.