बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आपल्या फिटनेससाठी लोकप्रिय आहे. शाहिदच्या कूल आणि डॅशिंग लूकवर अनेक फीमेल फॅन फिदा आहेत. शाहिदने अनेकांना आपल्या फिट बॉडीने इन्स्पायर केले आहे. शाहिद कायमच ऑल टाईम अॅक्टिव्ह मोडमध्ये दिसतो. शाहिद आगामी 'जर्सी' चित्रपटाचे प्रमोशन करत आहे शाहिदने त्याच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत चाहते फोटोवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.