स्वरा भास्कर तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत स्वरा ती लॉस एंजलिसमध्ये आहे लॉस एंजलिसमध्ये फिरत असताना तिच्यासोबत एक घटना घडली स्वरानं ट्वीमध्ये या घटनेबद्दल माहिती दिली स्वरानं ट्वीटमध्ये उबर या कंपनीच्या उबर सपोर्ट या अकाऊंटला टॅग केले आहे. स्वराचा कॅब चालक तिचे सामान घेऊन पळून गेला. स्वराने ट्वीट करून हा किस्सा शेअर केला आहे. स्वराच्या ट्वीटवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या कमेंट येत आहेत