बॉलिवूड आणि फॅशन म्हणजे, समीकरणंच... आपल्या ट्रेंडी फॅशनसाठी बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच ओळखल्या जातात अनेकदा या अभिनेत्री आपल्या लूकनं फॅशन जगतात नवा ट्रेंड सेट करतात. सध्या या बॉलिवूडच्या बाला एकापेक्षा एक हाय स्लिट गाऊन वेअर करताना दिसताहेत करीना कपूरने मरुन कलरचा हाय स्लिट गाऊन कॅरी केलाय तारा सुतारियाने ड्रेससोबत मॅचिंग ज्वेलरीही कॅरी केलीये दिलबर गर्ल नोरा फतेही रेड कलरच्या सीक्वेन गाऊन ड्रेसमध्ये हॉट दिसतेय मलायका अरोरा पीच कलरच्या सीक्वेन हाय स्लिट गाऊनमध्ये क्लासी दिसतेय जान्हवी ब्लॅक हाय स्लिट गाऊनमध्ये ग्लॅमरस दिसतेय भूमी पेडणेकरने सिल्वर रंगाचा हाय स्लिट गाऊन वेअर केलाय