देशातून साखरेच्या निर्यातीत मोठी वाढ 9 फेब्रुवारीपर्यंत देशातून 27.83 लाख टन साखरेची निर्यात देशात अन्नधान्याच्या निर्यातीत मोठी वाढ गव्हासह तांदूळ निर्यातीत मोठी वाढ कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न पदार्थाच्या निर्यातीत 13 टक्क्यांची वाढ गव्हाच्या निर्यातीतही वाढ झाली आहे. एप्रिल-डिसेंबर 2022 मध्ये गव्हाची निर्यात 150.8 दशलक्ष डॉलर झाली गव्हाची निर्यात 4 टक्क्यांनी वाढली गहू आणि तांदळाच्या निर्यातीत मोठी वाढ केंद्र सरकारकडून गहू आणि तांदळाच्या निर्यातीची आकडेवारी जाहीर