वाशिम जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग आठ एकर संत्रा पिकातून (Orange Crop) 35 लाख रुपयांचं उत्पन्न गोपाल देवळे यांनी सर्वच म्हणजे आठ एकर क्षेत्रावर संत्राबाग फुलवली आहे संत्रा पिकातून घेतलं मोठं उत्पन्न वाशीम जिल्ह्यातील भूर गावातील गोपाल देवळे या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग 700 रुपये प्रति क्रेटने संत्रा पिकाची विक्री आत्तापर्यंत गोपाल देवळे यांना 22 लाखांचे उत्पन्न गोपाल देवळे यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन वाशीम जिल्ह्यातील भूर गावातील गोपाल देवळे यांनी संत्रा पिकातून घेतलं मोठं उत्पन्न मागील वर्षी संत्रा पिकातून 22 लाख रुपयांचे उत्पन्न मिळालं