शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पालघर-मनोर मार्गावर कुणबी सेनेचा रास्ता रोको पालघर-मनोर मार्गावर कुणबी सेनेचा रास्ता रोको रास्ता रोको आंदोलनावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त रास्ता रोकोमुळं वाहतुकीत अडथळा मोठ्या संख्येनं पालघर (Palghar) जिल्ह्यातील शेतकरी सहभागी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर ई पीक पाहणी नोंद करण्यात यावी आदिवासी विकास महामंडळाकडून भात खरेदीस मुदत वाढ मिळावी भात खरेदी केंद्रांवर होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवावी अशा विविध मागण्या आंदोलनात काही शेतकरी बैलगाडी घेऊन दाखल झाले