देवेंद्र फडणवीस हे चाणक्य नाहीत फडणवीसांनी आतापर्यंत कोणता नेता घडवला? फडणवीसांनी आतापर्यंत कोणता नेता घडवला? फडणवीसांच्या अवतीभोवती इतर पक्षातून भाड्याने घेतलेली मंडळी दोन पक्ष फोडले तरी फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत 2024 मध्येही फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा महाप्रबोधन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची नागपुरातून सुरुवात फडणवीसांच्या बालेकिल्ल्यातून अंधारेंचं टीकास्त्र