G-20 साठी आलेल्या जागतिक नेत्यांसाठी शुक्रवारी खास डिनर अरेंज करण्यात आला.



सॅलडपासून जेवणातील मेन्यूची सुरुवात झाली.

यात - टॉस्ड इंडियन ग्रीन सॅलड



पास्ता अँड ग्रील्ड व्हेजिटेबल सॅलड



चिकपी सुंदल (काबुली चणे)



सूपमध्ये -
रोस्टेड आल्मंड अँड व्हेजिटेबल ब्रॉथ



जेवणात -
पनीर लबाबदार (उत्तर प्रदेश डिश)



पोटॅटो लियोनेझ



सब्ज कोरमा (आंध्र प्रदेश डिश)



काजू मटार मखाना



पेन्न् इन अरेबियाटा सॉस



ज्वारी दाल तडका (उत्तर प्रदेश डिश)



प्याज जीरा की पुलाव (पंजाबी डिश)



तंदूरी रोटी, कुलचा



बटर नान



काकडी रायता, मिक्स लोणचं, दही



मालपोहे



केसर रसमलाई



वॉर्म वॉलनट अँड जिंजर पुडिंग



स्ट्रॉबेरी आईस्क्रिम, ब्लॅक करंट स्ट्रॉबेरी आईस्क्रिम