pune : पठारवाडीत बैलगाडा शर्यतींच आयोजन खासदार सुप्रिया सुळे यांनी शर्यतीला हजेरी लावली काळुबाई यात्रेनिमीत्त ही बैलगाडा शर्यत घेण्यात आली होती यावेळी २७३ बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता. डोबींवलीच्या बैलगाडीला प्रथम क्रमांक मिळालाय. वसा, वारसा आणि विचार समृद्ध कृषी परंपरेचा! सुप्रीय सुळेंनी पोस्ट केला फोटो ग्रामीण अर्थव्यवस्थेत या खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व