पहिल्या कसोटीत भारताचा एक डाव आणि 222 धावांनी दणदणीत विजय सर्वच खेळाडूंची उत्तम कामगिरी, पंतच्या महत्त्वपूर्ण 96 धावा हिरो मात्र जाडेजा, 175 धावा आणि दोन डावात 9 विकेट्स आश्विनचीही जाडेजाला साथ, दोन डावात 6 विकेट्स घेतल्या जाडेजाच्या कामगिरीचं सर्व स्तरातून वाह-वाह विराटचा सामना 100 वा पण केवळ 45 धावाच त्याच्या खात्यात रोहितची कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी सामनावीर पुरस्कार जाडेजाला