मुंबईसह राज्यात रुग्णसंख्येतील घट कायम असल्याने नागरिकांना दिलासा आज राज्यात नवे 362 रुग्ण तर राज्यातील 688 रुग्णांची कोरोनावर मात ज्यामुळे राज्यात 3,709 सक्रिय रुग्ण मुंबईचा विचार करता 46 नवे कोरोनाबाधित तर एकूण 102 जण कोरोनामुक्त नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 519 रुग्ण कमी आढळत असले तरी काळजी घेणं गरजेचं आहे.