KGF Chapter 2ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते


आता ती प्रतीक्षा संपली आहे.


हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे.


या चित्रपटाने आगाऊ बुकिंगमध्येही विक्रम नोंदवला होता


सुपरस्टार यशने केजीएफमध्ये ‘रॉकी’ची भूमिका साकारली.


या चित्रपटामुळे यश सुपरस्टार बनला आहे.