रकुल प्रीत सिंह सध्या 'रनवे 34' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 29 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे



अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने इंस्टाग्रामवर नवे फोटो शेअर केले आहेत



या फोटोंमध्ये रकुल प्रीतचा हॉट अंदाज पाहायला मिळाला आहे



रकुल प्रीत सिंह लूकमध्ये फारच ग्लॅमरस दिसत आहेत



या लूकसह तिने हाय पोनी हेअर स्टाईल केली आहे



रकुल प्रीत खूपच स्टाईलीश आणि सुंदर आहे



रकुल प्रीतवर प्रत्येक लूक शोभून दिसतो



रकुलने तिच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर आपली छाप पाडली आहे



रकुल प्रीत थँक गॉड, डॉक्टर जी, छत्री वाली या आगामी चित्रपटांमध्ये झळकणार आहे