बॉलिवूड अभिनेत्री अमायरा दस्तूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.



नव्या फोटोंमध्ये अमायराचा 'बॉसी अंदाज' पाहायला मिळाला आहे



अमायरा ब्लेझर आणि गोल्ड ज्वेलरीसह क्लासी लूक पाहायला मिळाला आहे



अमायरा नेहमी तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते



अमायराचे फोटो नवे पाहून चाहते नेहमीप्रमाणे घायाळ झाले आहेत



या फोटोंमध्ये अमायराने पोनी हेअर स्टाईल केली आहे



अमायराचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत