खासदार सुप्रिया सुळेंची ऑपरेशन परिवर्तन उपक्रमास भेट सुट्टीला दुबईला न जाता वेरूळ अजिंठाला जा आणि कपडे सोलापूरचे घाला, सुप्रिया सुळेंचा सल्ला सोलापुरात राबविलेला ऑपरेशन परिवर्तन हा उपक्रम दिशादर्शक अवैध व्यवसाय सोडलेल्या नागरिकांना रोजगार उपलब्ध पोलीस अधिक्षक सातपुते यांनी ऑपरेशन परिवर्तन हा उपक्रम राबविला आहे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आज सोलापूर दौऱ्यावर खासदार सुप्रिया सुळेंची ऑपरेशन परिवर्तन उपक्रमास भेट