देशातील कोरोना संसर्गात मोठी घट झाली आहे



गेल्या 24 तासांत 2067 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे



सध्या देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 12 हजार 340 इतकी झाली आहे



देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 860 इतकी झाली आहे



मंगळवारी दिवसभरात देशात 1547 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत



भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे



देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 13 हजार 248 रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले



देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.49 टक्के इतका आहे







देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 186 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत



मंगळवारी दिवसभरात देशात 4 लाख 21 हजार 183 कोरोना लसी देण्यात आल्या