अभिनेत्री सनी लिओनी आपल्या चित्रपटातल्या भूमिकेवरून चांगलीच चर्चेत असते. मात्र, अनेकदा सनीच्या सोशल मीडियावरील फोटोची चर्चा होत असते. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सनी चाहत्यांशी जोडलेली असते. जवळपास दररोज तिचा बोल्ड लूक बघायला मिळतात. आता पुन्हा एकदा सनीने तिचा नवा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे, जो पाहून लोक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत. या फोटोंमध्ये सनी लिओनीने पिंक कलरच्या बिकनी लूकमध्ये दिसत आहे सनी लिओनीचा नवा लूक पाहून चाहत्यांच्या नजरा चांगल्याच खिळल्या आहेत सनी लिओनी समुद्र किनारी मजा करताना दिसत आहे सनी लिओनी प्रत्येक अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत शेअर करत असते सनी लिओनीचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला असून सनीच्या फोटोवर लाखो लाईक्स आले आहेत सनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच अर्जुन रामपालच्या आगामी 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' या चित्रपटात दिसणार आहे.