अभिनेत्री अमायरा दस्तूर ही सौंदर्यवान अभिनेत्रींपैकी एक आहे. अमायराने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अमायराचा ट्रेडिशनल अंदाज पाहायला मिळत आहे. ऑफ व्हाईट कलरच्या साडीमध्ये फारच सुंदर दिसत आहे. या सोबत अमायराने गोल्डन ज्वेलरी परिधान केली आहे. स्टायलिश ब्लाऊजमुळे अमायराचा लूक विशेष उठून दिसत आहे. अमायराचे फोटो नवे पाहून चाहते नेहमीप्रमाणे घायाळ झाले आहेत. अमायरा नेहमी तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. अमायराने तिच्या अभिनयाने वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अमायरा हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.