अभिनेत्री परिणीती चोप्राने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये परिणीती चोप्राचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे.
परिणीती या फोटोंमध्ये कलरफूल ड्रेसमध्ये दिसत आहे.
या लूकमध्ये परिणीती दिलखुलास अंदाजात पोझ देताना दिसत आहे.
शॉर्ट ड्रेससह परिणीतीने व्हाईट हिल्स घातले आहेत.
परिणीतीचे हा ग्लॅमरस अवतार चाहत्यांच्या फारच पसंतीस उतरला आहे.
परिणीती चोप्रा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
परिणीती चोप्राला गायनाची देखील आवड आहे.
परिणीतीने मेहनतीच्या जोरावर स्वत:चा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. परिणीती चोप्राने 2011 साली 'लेडीज वर्सेस रिकी बहल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.