सध्या सनीने कलरफूल ड्रेसमधील तिचे क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आपल्या मुलांसोबतचे फोटोही सनी सोशल मीडियावर शेअर करत असते.

सनीने फोटो शेअर करताना कॅप्शन 'Eat your heart out baby!!' असं दिलं आहे.

या फोटोमध्ये सनी फारच सुंदर दिसत आहे.

सनीचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.

(Photo Credit : @sunnyleone/instagram)

(Photo Credit : @sunnyleone/instagram)

(Photo Credit : @sunnyleone/instagram)