देशात मोबाइल इंटरनेट युजर्सची संख्या वाढली देशात 76.5 कोटी मोबाइल इंटरनेट युजर्स तरुणाईकडून मोबाइल इंटरनेटचा वापर वाढला युजर्सकडून दिवसाला सरासरी 17 जीबी प्रति महिना वापर तरुणाईकडून सरासरी 8 तास मोबाइल इंटरनेट वापर 2017 ते 2021 या कालावधीत मोबाइल डेटा वापर वाढला 4जी डेटा ट्रॅफिक 6.25 पटीने वाढला मागील 5 वर्षात मोबाइल इंटरनेट युजर्सची संख्या 2.2 पटीने वाढली नोकिया कंपनीच्या अहवालातून ही बाब समोर