बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी म्हणजे, लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत सनी आपल्या क्लासी आणि बोल्ड लूक्सनी सर्वांनाच घायाळ करते सनीचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात सनीनं लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत सनीच्या लूकवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय नव्या लूकमध्ये सनीनं ब्लॅक ड्रेस वेअर केलाय लेटेस्ट फोटोंमध्ये सनीनं ब्लॅक ड्रेससोबत बूट्स पेअर केलेत त्यासोबतच सनीनं ग्लेअर पेअर केलाय सनीचा बोल्ड आणि हॉट अंदाज सर्वांनाच घायाळ करतोय पार्टी किंवा एखाद्या इव्हेंटसाठी तुम्ही सनीचा लूक ट्राय करु शकता