अभिनेत्री सनी लिओनीने तिच्या ग्लॅमरस आणि क्लासीनं नेटकऱ्यांची मनं जिंकत असते. सनीच्या सोशल मीडियावरील फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. नुकतीच सनी एअरपोर्टवर स्पॉट झाली. सनीच्या सिंपल एअरपोर्ट लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. पिंक पँट, व्हाईट टॉप, व्हाईट शूज आणि हातात ब्लॅक बॅग अशा लूकमध्ये सनी एअरपोर्टवर स्पॉट झाली. सनी ही तिच्या अभिनयानं देखील प्रेक्षकांची मनं जिंकते. सनीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. जॅकपॉट, रागिनी एमएमएस 2,एक पहेली लीला ,तेरा इंतजार या चित्रपटांमध्ये सनीनं काम केलं. डॅनियल वेबरसोबत सनीनं 2011मध्ये लग्न केले. सनी ही सोशल मीडियावर तिच्या विविध लूक्समधील फोटो शेअर करते.