अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. जाणून घेऊयात त्याच्या MDb वर सर्वाधिक रेटिंग असणाऱ्या चित्रपटांबद्दल... ओएमजी 2 - 8.2 रेटिंग हेरा फेरी - 8.1 रेटिंग ओएमजी: ओह माय गॉड! - 8.1 रेटिंग स्पेशल 26 - 8.0 रेटिंग पॅडमॅन - 7.9 रेटिंग बेबी - 7.9 रेटिंग एअरलिफ्ट - 7.9 रेटिंग खाकी- 7.4 रेटिंग केसरी - 7.4 रेटिंग भूल भुलैया - 7.4 रेटिंग आँखें - 7.4 रेटिंग