अभिनेत्री रोशेल राव ही लवकरच आई होणार आहेत.



नुकतेच रोशेल रावनं तिच्या खास फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.



रोशेल रावनं या फोटोमध्ये तिचे बेबी बंप फ्लॉन्ट केले आहे.



कीथ सिक्वेरा आणि रोशेल राव यांच्या आयुष्यात लवकरच एका चिमुकल्याचं आगमन होणार आहे.



कीथ सिक्वेरा आणि रोशेल राव यांचे 2018 मध्ये लग्न झाले.



'द कपिल शर्मा शो'मुळे रोशेलला विशेष लोकप्रियता मिळाली.



काही दिवसांपूर्वी रोशेलच्या बेबी शॉवरचा कार्यक्रम देखील पार पडला.



बेबी शॉवरच्या कार्यक्रमासाठी रोशेलनं खास लूक केला होता.



रोशेल ही सोशल मीडियावर तिच्या विविध लूक्सचे फोटो शेअर करत असते.



रोशेलच्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.